Posts

Showing posts from August, 2017

One of the best misal-pav in Pimpri Chinchwad

Image
पिंपरी  चिंचवड शहरात खवय्यांसाठी बरेच खादाडी कट्टे  आहेत. त्यातल्याच एका ठिकाणाबद्दल माहिती देत आहे. हॉटेल अरिहंत।।। पत्ता - चिंचवड गाव पी एम टी डेपो पासून ५ मिनिट अंतरावर स्पेशालिटी- मिसळ पाव अप्रतीम चव (नुसती तोंडाची आग नव्हे....). मी आजपर्यंत खाल्लेल्या मिसळ पैकी अरिहंतचा निर्विवाद पहीला नंबर. नुसते  वाचुन  नंतर विसरण्यापेक्षा एकदा खाउन बघा. आम्ही तर सहकुटुंब जाऊन खादाडी करतो. तुमचा पण होऊ द्या खर्च!!!!