One of the best misal-pav in Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवड शहरात खवय्यांसाठी बरेच खादाडी कट्टे आहेत. त्यातल्याच एका ठिकाणाबद्दल माहिती देत आहे.
हॉटेल अरिहंत।।।
पत्ता - चिंचवड गाव पी एम टी डेपो पासून ५ मिनिट अंतरावर
स्पेशालिटी- मिसळ पाव
अप्रतीम चव (नुसती तोंडाची आग नव्हे....). मी आजपर्यंत खाल्लेल्या मिसळ पैकी अरिहंतचा निर्विवाद पहीला नंबर. नुसते वाचुन नंतर विसरण्यापेक्षा एकदा खाउन बघा. आम्ही तर सहकुटुंब जाऊन खादाडी करतो. तुमचा पण होऊ द्या खर्च!!!!






Hi,
ReplyDeleteThanks for sharing nice article, Marathi Kitchen an authentic veg kitchen in Bangalore serves online Poha, Vada Pav, Misal Pav, Sabudana Khichdi. Reach us at +91-6366772020. Subscribe now: www.marathikitchen.com.